जीवनामध्ये आपण ज्या पद्धतीने विचार करत असतो अगदी त्याचपद्धतीने आपले जीवन हे आकार घेत असते. पण असे नक्की का होते? त्याबद्दल सदगुरू श्री वामनराव पै यांनी आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -
#Lokmatbhakti #SatguruShriWamanpaoPai #Jeevanvidya #Amrutbol
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा